TechRepublic Blogs

Sunday, March 2, 2025

बाबांची आठवण

 आज फक्त आपल्याला बाबांची आठवण येते का? खर सांगा .ज्यांनी जन्म दिला, वाढविले ,माणूस म्हणून  घडविले त्या जन्मदात्याला आपण फक्त याच दिवशी आठवतो का? 

     का असे करतो आपण,?आश्चर्य वाटते.! तो "डे ,,कोणीतरी लावून दिला आपण लगेच शुभेच्छा  देतो.

    रोज सकाळी उठताना प्रातःसमयी करदर्शन केल्यावर पृथ्वीवर पाय ठेवताना तिची क्षमा मागुनच पाय जमीनीवर ठेवतो,(म्हणजे मी तरी तसे करते.)पण ज्यांनी पृथ्वीवर आणले .त्यांना फक्त या दिवशी मुद्दाम  आठवायचे आणि मग ते विश करणे .आणि इतर वेळी......,विषयच नाही.डे संपला...रात गयी सो बात गयी....

     बघा , मला नाही पटत . पण ....असो

ही कविता बाबांसाठी जे कायम माझ्या अस्तित्वात माझ्या जीवनात कायम आहेत असतील.🙏🙏  

   -अनुराधा पाटील.

No comments:

Post a Comment