*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*
शिष्याने कुठेही आडवळणाने इकडे तिकडे न जाता, त्याला थेट परमात्मप्राप्ती व्हावी, यासाठी साधनेचा राजमार्ग सद्गुरू शिष्याला दाखवतात. सद्गुरू सांगतात, साधना नित्य करावी. साधनेत सातत्य असावे. साधना यथाशक्ती, यथामती करावी. यथाशक्ती म्हणजे, जशी जमेल तशी नव्हे, तर पूर्ण शक्ती वापरून करावी.
ज्या ठिकाणी शक्तीचे शेवटचे टोक गळून पडते, म्हणजे आता यापेक्षा जास्त शक्ती लावता येत नाही, अशा पूर्ण प्रयत्नाने आणि तीव्र संवेगाने साधना करावी. यथामती म्हणजे, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत समजून घेऊन साधना करावी.
*ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याच्या मुखात नाम येते. अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात.*
!! श्री महाराज !!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!! श्रीराम समर्थ!!
No comments:
Post a Comment