*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌺🙏नामप्रभात🙏🌺*
*ऐहिक सुखासाठी नाम घेणे हे अयोग्यच , पण आई जशी मुलाने औषध घ्यावे म्हणून अगोदर गुळाचा खडा दाखवते , त्याप्रमाणे सुखाच्या प्राप्तीसाठी नाम घेण्यास सुरुवात केली तरी हरकत नाही . नाम सतत चालू ठेवल्यावर आपोआपच निरपेक्ष जप करण्याची बुद्धी होते .*
*🪷श्रीमहाराज 🪷*
No comments:
Post a Comment