*कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबविणे जरूर आहे.स्वतंत्रता आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखीच दिसतात; पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वतंत्रता ही पवित्र आहे, तर स्वैरवर्तन हे घाणेरडे आहे.मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे.* *ऑफिसला जाणार्यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे; घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे; आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा.... श्रीमहाराज* 🌹🙏
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment